उल्हास : ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाने (Ulhas River) जोर धरला असून उल्हास नदी पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत असून कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हास नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसणार असून या परिसरात पाणी भरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Thane : भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढळ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हे गाव होणार बाधित –
कल्याण – वरप, मोहने, वालधुनी, कल्याण, आणे भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली
अंबरनाथ – तालुका अंबरनाथ, बदलापूर, एरंजाड, कुडसावरे, कानहोरे, कासगाव
उल्हासनगर – शहाड, म्हारळ, उल्हासनगर
भिवंडी – दिवेआगार, अंजुर, राजनोली (Ulhas River)
जांभूळ, जांभूळ बंधारा, मौजे जांभूळ, मोहने, मौजे मोहने,