• About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
hindakesari.com
Advertisement
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
hindakesari.com
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
Home महाराष्ट्र कोकण

Murbad : फांगूळगव्हाण पूलाचा प्रश्न सुटला; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिला न्याय

Admin by Admin
August 10, 2024
in कोकण, वेगवान बातम्या
0
Murbad, Phangulgavan drains, Tribal Wadas, District Planning Committee, Collector Ashok Shingare
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुरबाड : फांगूळगव्हाण नाल्यावर (Murbad) देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरीक ये-जा करीत असतात. पावसाळ्यात येथून ये-जा करताना जीवाला धोका असतो. मात्र दि.८ऑगस्ट २०२४ च्या जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी ६० ला़ख रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून देवून या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कायमची सुटका केली आहे.

मुरबाड फांगूळगव्हाण येथील तीन आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी, नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले आहे. येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी मुरबाड फांगूळगव्हाण ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना, नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरुन जाण्यायेण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली होती. याविषयीची वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले वृत्त वाचताच त्याची दखल जिल्हाधिकारी अ़शोक शिनगारे यांनी तत्परतेने घेतली.

Delhi : उद्धव ठाकरे यांचे राहुल गांधींकडे मुख्यमंत्री पदासाठी गाऱ्हाणे, राहुल गांधी म्हणाले..

पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचारविमर्श करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पूलासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच या पूलाचे काम सुरु होईल, पूल (Murbad) बांधला जाईल अन् येथील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सूचना दिल्या आहेत.

एखाद्या अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने काम केल्यानंतर त्याच्या हातून लोकसेवक म्हणून किती चांगले काम होवू शकते, याचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

Tags: Collector Ashok ShingareDistrict Planning CommitteeMurbadPhangulgavan drainsTribal Wadas
Previous Post

Delhi : उद्धव ठाकरे यांचे राहुल गांधींकडे मुख्यमंत्री पदासाठी गाऱ्हाणे, राहुल गांधी म्हणाले..

Next Post

Shivani Pawar : विनेशच्या हट्टाने पात्र खेळाडूची संधी गेली; पदकही हुकले! इतर खेळाडूंचा अन्याय कधी येणार समोर?

Next Post
Shivani Pawar

Shivani Pawar : विनेशच्या हट्टाने पात्र खेळाडूची संधी गेली; पदकही हुकले! इतर खेळाडूंचा अन्याय कधी येणार समोर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Uran

Uran : माणुसकिला काळिमा फासणारी घटना; तरुणीच्या शरीराचे केले तुकडे; लव्ह जिहादातून षडयंत्र

July 27, 2024
Kolkata Rape Case

Kolkata : कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 वेदनादायी खुलासे; चष्म्याचे तुकडे देखील डोळ्यात घुसले!

August 17, 2024
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

July 30, 2024
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

August 22, 2024
97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

0
खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

0
श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

0
ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

0
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

March 9, 2025
Dhule shivpratishthan hindusthan

Dhule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याला विनाकारण मारहाण करणे पडले महागात; पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ बदली

March 8, 2025

Recent News

सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे.
कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Entertainment
  • Recent News
  • Sports
  • Tech
  • Uncategorized
  • अध्यात्म
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • इतर
  • ऐतिहासिक
  • कोकण
  • क्रीडा
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • चंदेरी दुनिया
  • देश – विदेश
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • वेगवान बातम्या
  • शहर
  • शिक्षण
  • शेती
  • सत्ताकारण

Recent News

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
  • About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

error: Content is protected !!