नमस्कार,
सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे. कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.
जशी माहितीप्रणाली एका क्लिकवर आली आहे, तसेच जाहिरात क्षेत्रही एका क्लिकवर आले आहे.
कोणत्याही उत्पादनाची माहिती ऑनलाइन एकाच वेळी हजारो-लाखो लोकांच्या नजरेखालून जाते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू इच्छिता, तर नक्कीच आमच्या वेबसाईटला भेट द्या.
- टीम हिंदकेसरी
- ऑफिस ठिकाण – मुंबई
- ईमेल आयडी –
या न्यूज पोर्टलवर जाहिरात प्रसारित करण्यासाठी .. या क्रमांकावर संपर्क साधावा.