Central Government : युवकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची पॅन 2.0 आणि ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ला मान्यता

Hindakesari News : ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’चा सर्वात (Central Government) मोठा फायदा युवक आणि विद्यार्थ्यांना होणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यामध्ये सर्व विद्यापीठे त्यांची संसाधने सामायिक करण्यात येणार आहेत. सरकार जगप्रसिद्ध जर्नल्स आणणार असून त्यांची वर्गणी घेतली जाणार आहे. तसेच देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी … Continue reading Central Government : युवकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची पॅन 2.0 आणि ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ला मान्यता