Constitution Day 2024 : संविधानातून झाली लोकशाहीची मुहूर्तमेढ!

Hindakesari News : भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे (Constitution Day 2024) बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली. तथापि,स्वतंत्र … Continue reading Constitution Day 2024 : संविधानातून झाली लोकशाहीची मुहूर्तमेढ!