Bangladesh Violence : ज्या मंदिराने धर्मभेद न करता लाखो लोकांना अन्नदान केले; आज तेच मंदिर जाळण्यात आले!
ढाका : शेख हसीना यांनी राजीनामा देऊन (Bangladesh Violence) बांगलादेशातून पळ काढल्यानंतर देशात हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. बांगलादेशात विविध...