Hindakesari News : महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत (Maharashtra Breaking) आहे. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स अजूनही आहे. अद्याप एकाही नेत्याच्या नावाला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, पुढील मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे … Continue reading Maharashtra Breaking : एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा! नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अजूनही गुलदस्त्यात!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed