MaharashtraElection2024 : देवेंद्र फडणवीस पुन्हा गेमचेंजर; महायुतीकडून महाविकास आघाडी चितपट

Hindakesari News : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अपयशाने खचून न जाता (MaharashtraElection2024) उंच भरारी घेत भाजपचे किंगमेकर, गेमचेंजर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विजयाचा पताका फडकवला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ४१ नेत्यांसमवेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यापैकी ४० नेत्यानी आपापले गड राखून रेकॉर्ड ब्रेक विजय संपादन करून महाविकास आघाडीला सर्व बाजून चितपट केले … Continue reading MaharashtraElection2024 : देवेंद्र फडणवीस पुन्हा गेमचेंजर; महायुतीकडून महाविकास आघाडी चितपट