• About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
hindakesari.com
Advertisement
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
hindakesari.com
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
Home महाराष्ट्र

Mumbai : सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या थकीत मुद्दलाची निम्मी रक्कम राज्य शासन भरणार

Admin by Admin
July 25, 2024
in महाराष्ट्र, वेगवान बातम्या
0
Mumbai : सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या थकीत मुद्दलाची निम्मी रक्कम राज्य शासन भरणार
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील (Mumbai) व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ केल्यानंतर थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल. बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्यातील 245 संस्थांच्या 40 हजार 245 सभासदांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना नव्याने पिककर्ज मिळवण्याचा मार्गही खुला होणार आहे.

महाडच्या दादली पुलाचे पूर सदृश्य दृश्य

सांगली जिल्ह्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज माफ करण्याच्या स्थानिक आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Mumbai) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा,  वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार आयुक्त दिपक तावरे हे पुण्याहून तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ हे सांगलीहून व्हीसीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

काळाच्या ओघात काही सहकारी उपसा जलसिंचन संस्था बंद

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याच्या शेतीविकासात सहकारी उपसा जलसिंचन योजनांची महत्त्वाची भूमिका असून (Mumbai) शासनाने वेळोवेळी या संस्थांना मदत केली आहे. राज्यातील 245 संस्थांचे 40 हजार 245 सभासद या योजनांचे लाभार्थी आहेत. काळाच्या ओघात काही सहकारी उपसा जलसिंचन संस्था बंद पडल्या. काही अवसायानात निघाल्या तरी अनेक संस्था शेतकऱ्यांच्या जीवनात आजही सकारात्मक बदल घडवत आहेत.

बंद पडलेल्या, अवसायानात निघालेल्या आणि चालू स्थितीत असलेल्या सहकारी उपसा सिंचन संस्थांकडे असलेल्या बँकांच्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांनी माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी संपूर्ण व्याजाची थकबाकी माफ केल्यास, उर्वरीत थकीत मुद्दलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात यावी.

Thane : ठाण्यातील शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर; अतिवृष्टीचा इशारा

बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुद्दलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत असलेल्या संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरेल. यासंदर्भातील प्रस्ताव सहकार विभागामार्फत मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजूरी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत दिले. या निर्णयाचा लाभ बँकांच्या कर्जाची थकबाकी असलेल्या राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना आणि त्यांच्या सभासदांना होणार आहे.

Tags: Co-operative Sub-Irrigation Institutions in the StateDeputy Chief Minister Ajit PawarLoans of Co-operative Sub-Irrigation Institutions in the StateMinistryMumbaiNew Pick Loans to FarmersState Government
Previous Post

Thane : ठाण्यातील शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर; अतिवृष्टीचा इशारा

Next Post

Dadar : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे दूर्गतपस्वी आप्पा परब यांना ‘शिवसन्मान’ पुरस्कार

Next Post
Dadar News

Dadar : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे दूर्गतपस्वी आप्पा परब यांना 'शिवसन्मान' पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Uran

Uran : माणुसकिला काळिमा फासणारी घटना; तरुणीच्या शरीराचे केले तुकडे; लव्ह जिहादातून षडयंत्र

July 27, 2024
Kolkata Rape Case

Kolkata : कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 वेदनादायी खुलासे; चष्म्याचे तुकडे देखील डोळ्यात घुसले!

August 17, 2024
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

July 30, 2024
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

August 22, 2024
97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

0
खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

0
श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

0
ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

0
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

March 9, 2025
Dhule shivpratishthan hindusthan

Dhule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याला विनाकारण मारहाण करणे पडले महागात; पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ बदली

March 8, 2025

Recent News

सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे.
कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Entertainment
  • Recent News
  • Sports
  • Tech
  • Uncategorized
  • अध्यात्म
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • इतर
  • ऐतिहासिक
  • कोकण
  • क्रीडा
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • चंदेरी दुनिया
  • देश – विदेश
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • वेगवान बातम्या
  • शहर
  • शिक्षण
  • शेती
  • सत्ताकारण

Recent News

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
  • About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

error: Content is protected !!