Neeraj Chopra : भारतासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. भालाफेकमध्ये यंदा गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्य पदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिक मधले हे पहिले रौप्य पदक असून भारताची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने सुवर्ण पदक पटकावले आहे.
Paris Olympic 2024 : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास; कांस्यपदकावर मारली बाजी
यंदा नीरज याने 89. 45 मीटर भालाफेक केली आहे. पात्रता फेरीत नीरज चोप्राने 89.34 मीटर भालाफेक केली होती. टोकियो (Neeraj Chopra) ऑलिम्पिकप्रमाणेच येथेही चोप्रा काही सेकंदांनी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते, पण यावेळेचे आव्हान मागील ऑलिम्पिकपेक्षा अधिक खडतर होते.