Paris Olympic 2024 : भारतासाठी अत्यंत गर्वाचा क्षण समोर आला आहे. भारतीय (Paris Olympic 2024) हॉकी संघाने इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव करून पॅरिसमध्ये झेंडा फडकवला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आहे. यासह भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.
Japan Earthquake : जपानमध्ये भुंकप; पुन्हा एकदा त्सुनामीचा इशारा
वास्तविक, भारतीय हॉकी संघाने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदके जिंकली (Paris Olympic 2024) आहेत. यापूर्वी 1960 ते 1972 पर्यंत भारताने हॉकीमध्ये सलग 4 पदके जिंकली होती. त्यानंतर 1976 च्या ऑलिम्पिकमध्ये देशाला एकही पदक मिळाले नाही. यानंतर 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकले.