• About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
hindakesari.com
Advertisement
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
hindakesari.com
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
Home वेगवान बातम्या

Ravi Rana Dispute : देवेंद्र फडणविसांपासून सुप्रिया सुळे यांनी रवी राणांचा घेतला चांगलाच समाचार

Admin by Admin
August 13, 2024
in वेगवान बातम्या, सत्ताकारण
0
Ravi Rana Dispute : देवेंद्र फडणविसांपासून सुप्रिया सुळे यांनी रवी राणांचा घेतला चांगलाच समाचार
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमरावती : आमचं सरकार आलं (Ravi Rana Dispute) की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू; आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा मात्र आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेऊ असं अमरावती येथे आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले. हे वक्तव्य त्यांना महागात पडले असून महायुती सरकारच्या मोठ्या नेत्यांनी मात्र त्यांचा योग्य तो समाचार घेतला असून विरोधी पक्षाने देखील या वक्तव्यावर टीका केली आहे.

या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , की आमचे काही मित्र गंमती गंमतीत बोलताना काहीही बोलताना, कुणीतरी म्हणतं पैसे परत घेऊ, पण वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली, की त्याच्या बदल्यात केवळ प्रेम मिळते. त्यामुळे कुणी मत दिलं किंवा नाही दिलं, तरी ही योजना बंद केली जाणार नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही”

तर विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका करताना म्हंटले की तुम्ही विचार करा माहेर जेव्हा सोडून सासरी जातो, तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा, असं म्हणणारा भाऊ असतो. तोच भाऊ बहिणीला जर धमकी देणार असेल तर बघा मत नाही दिलं ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे.  मग आम्ही बहिणी परवडल्या. काय नको भावांनी प्रेम दिलं यावरच आम्ही खूश असतो. नको बाबा तुझे  1500 रुपये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

Waqf Board : जेव्हा 1500 वर्ष जुन्या मंदिराच्या शिलालेखाने वक्फ बोर्डाला पाडले खोटे..

1500 रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचं आहे  की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना 1500 रुपये परत घेईन तर तू घेऊनच दाखव, बघते तुझा काय कार्यक्रम करते, ये नही चलेगा अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला

तर आता मंत्री अदिती तटकरे यांनी देखील रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हंटले की रवी राणांनी केलेलं विधान दुर्दैवी आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं आहे. महायुतीच्या सरकारनं ही जी योजना आणली आहे, ती गरीब महिलांच्या सन्मानासाठी आहे. त्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा असा कोणताही विचार सरकार करत नाही. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हा आमचा उद्देश आहे, त्यामुळे अशा प्रकारची विधानं करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

Tags: Aditi TatkareAmravatiDevendra FadnavisGrand Alliance GovernmentLadki Bahin YojanaMLA Ravi RanaRavi Rana DisputeSupriya Sule
Previous Post

Waqf Board : जेव्हा 1500 वर्ष जुन्या मंदिराच्या शिलालेखाने वक्फ बोर्डाला पाडले खोटे..

Next Post

Ajit Pawar : लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली..

Next Post
NCP--SCP--leader-Supriya-Sule-and-Ajit-Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Uran

Uran : माणुसकिला काळिमा फासणारी घटना; तरुणीच्या शरीराचे केले तुकडे; लव्ह जिहादातून षडयंत्र

July 27, 2024
Kolkata Rape Case

Kolkata : कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 वेदनादायी खुलासे; चष्म्याचे तुकडे देखील डोळ्यात घुसले!

August 17, 2024
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

July 30, 2024
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

August 22, 2024
97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

0
खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

0
श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

0
ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

0
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

March 9, 2025
Dhule shivpratishthan hindusthan

Dhule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याला विनाकारण मारहाण करणे पडले महागात; पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ बदली

March 8, 2025

Recent News

सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे.
कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Entertainment
  • Recent News
  • Sports
  • Tech
  • Uncategorized
  • अध्यात्म
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • इतर
  • ऐतिहासिक
  • कोकण
  • क्रीडा
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • चंदेरी दुनिया
  • देश – विदेश
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • वेगवान बातम्या
  • शहर
  • शिक्षण
  • शेती
  • सत्ताकारण

Recent News

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
  • About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

error: Content is protected !!