Hindakesari News : सांगली येथून मोठी बातमी समोर (Sangli Breaking) येत आहे. शाळगाव एमआयडीसीमधील म्यानमार केमिकल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या आगीत 9 लोक जखमी झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर जखमीना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी पाच जण आयसीयूमध्ये आहेत.
सुचिता उथळे (वय 50, रा. येतगाव) आणि नीलम रेठरेकर (वय 26, रा. मसूर, सातारा) अशी मृत्यू झालेल्या (Sangli Breaking) महिलांची नावे आहेत.
Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावर कोट्यावधीच्या फसवणुकीचा आरोप; विरोधी पक्षाकडून अटकेची मागणी