Badlapur Breaking : नागरिकांच्या आंदोलनाचा परिणाम; मुख्यध्यापक निलंबित, पोलिस निरीक्षकांची बदली इतरांवर कारवाई!
बदलापूर : बदलापूर येथे शाळेतील शिपायाने दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Breaking) केल्याची घटना घडली. यामुळे बदलापुर येथील नागरिकांनी प्रचंड ...