Tejaswi Surya : खासदार तेजस्वी सूर्या यांचा विवाह सोहळा संपन्न; ‘या’ प्रसिद्ध गायिकेसोबत बांधली लग्नगाठ
हिंदकेसरी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार (Tejaswi Surya) तेजस्वी सूर्य यांनी गुरुवारी कर्नाटकातील प्रसिद्ध गायिका शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी ...