Maharashtra : गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज सेवन करणे पडणार महागात; शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी (Maharashtra) बांधलेले गड-किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. परंतु, त्यांच्या या प्रतिष्ठेचे नुकसार हल्ली तरुणाईकडून ...