Thane : शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
शिळफाटा : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी (Thane) गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात ...