Chatrapati Sambhajinagar : सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत; महिलांनी बांधल्या राख्या
सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे (Chatrapati Sambhajinagar) महिला सशक्तीकरण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी ...