Maharashtra Assembly : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार मतदान; 23 नोव्हेंबरला उडणार गुलाल
हिंदकेसरी न्यूज : अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Maharashtra Assembly) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ...