Ulhas River : मोठी बातमी! पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली; कल्याण, बदलापूरसह ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा
उल्हास : ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाने (Ulhas River) जोर धरला असून उल्हास नदी पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...